सातबारा Watch

← रोहना

Ferfar #1054 · रोहना

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
आर बी पाटकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : एल.क्यु-४७/रोहणा/०५/२०२३-२४ आदेश दिनांक : 16/03/2026 मौजे रोहणा ता.जि.अकोला येथील काटी-पाटी( संग्राहक ) ल.पा.योजना प्रकल्पाचे बुडीत क्षेत्राकरिता मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अकोला यांचे भूसंपादन प्रकरण क्रमांक एल. एक्यू- 47/ रोहणा /05/ 2023- 24 नुसार कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, अकोला करीता खालील नमूद खातेदार गट क्रमांक व क्षेत्र संपादीत करण्यात आले आहे. 1.सूर्यकुमार रामकीसन दुबे गट नंबर 4 क्षेत्र 0.04 हे/आर. 2..उदयकुमार दुबे व ईतर गट नंबर 4 क्षेत्र 0.09 हे/आर 3. महावीरप्रसाद मो.तिवारी गट नंबर 4 क्षेत्र 0.48हे/आर. 4. गजानन संपत अवारे व ईतर गट नंबर 5क्षेत्र 0.08हे/आर. 5. अकबर शा कासम शा गट नंबर 5 क्षेत्र 0.14 हे/आर. 6.संदिप गजानन अवारे गट नंबर 5क्षेत्र 0.19 हे/आर. 7.ईब्राहीम शा इस्माइल शा गट नंबर 5क्षेत्र 0.66 हे/आर. 8.रामराव शंकरराव इंगळे गट नंबर 16क्षेत्र 0.67हे/आर. 9.सतिष गोपाल खत्री गट नंबर 20 क्षेत्र 0.27हे/आर. 10.शांताबाई गोटु मोरे व ईतर गट नंबर 20क्षेत्र 0.30हे/आर. 11.कुसुम निरंजन सरदार पदमाकर शंकर शिरसाट व ईतर गट नंबर 20क्षेत्र 0.01हे/आर. 12.रामराव शंकरराव इंगळे गट नंबर 21 क्षेत्र 0.58 हे/आर. 13.अकबर शा इबादुल्ला शा गट नंबर 21 क्षेत्र1.03 हे/आर. 14.अनवर शा इबादुल्ला शा गट नंबर 21क्षेत्र 0.58 हे/आर. 15.रामराव शंकरराव इंगळे गट नंबर 22 क्षेत्र 0.31हे/आर. 16.रामप्यारी तुलाराम पांडे गट नंबर 22 क्षेत्र 0.28 हे/आर. 17.सुरेश तुळशीराम डवाले गट नंबर 23/1 क्षेत्र 0.01हे/आर. 18.अवचित भिमराव तायडे गट नंबर 23/1 क्षेत्र 0.04हे/आर. 19.साहेबराव महादेव बढे व रामधन महादेव बढे (सामाईक क्षेत्र) गट नंबर 38क्षेत्र0.13हे/आर. 20.रंजना अशोक बढे गट नंबर 39 क्षेत्र 0.14हे/आर. 21.अमोल गजानन गवळी गट नंबर 40क्षेत्र 0.09हे/आर. 22.ईश्वरदास गजानन गवळी गट नंबर 40 क्षेत्र 0.04हे/आर. 23.काशीराम मोतीराम डवाले गट नंबर 41क्षेत्र 0.19 हे/आर. 24.श्रीराम मोतीराम डवाले गट नंबर 41 क्षेत्र 0.08 हे/आर. 25.रामराव बालाजी वाघ गट नंबर 43 क्षेत्र 0.22 हे/आर. 26.बलदेव भिमराव पाटकर व ईतर गट नंबर 44 क्षेत्र 0.16 हे/आर. करिता आदेशाने 7/12 ला नोंद घेण्यात आलेली आहे.