सातबारा Watch

← गणोरी

Ferfar #761 · गणोरी

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
एस एस देशपांडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी दहीहांडा , अकोला-2 लिहून देणार : साबीराबी अ. मुतलीब रा. गणोरी यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 75 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी दहीहांडा यांचेकडील पत्र क्रमांक 1165 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.