सातबारा Watch

← हिंगणी बु

Ferfar #1276 · हिंगणी बु

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
आर बी पाटकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गांधीग्राम लिहून घेणार : लक्ष्मीबाई नारायण चाकोते यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : सेट्रल बॅक कडुन कर्ज रु 60 हजार लक्ष्मीबाई - 786 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.