सातबारा Watch

← हिंगणी बु

Ferfar #1280 · हिंगणी बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
आर बी पाटकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजे हिंगणी बु येथील गट नंबर 105 व 107 चे खातेदार प्रकाश जानकीलाल सोमाणी यांनी सादर केलेले एच.डी.एफ. सी. बँक शाखा अकोलायांचे गहाणखत क्रमांक 3484-2026 ,दिनांक 1/10/2026 नुसार खातेदार प्रकाश जानकीलाल सोमाणी यांचे शेतीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गांधीग्राम चा रक्कम रुपये 3593983 चा बोजा निर्माण करणेबाबत पत्र प्राप्त झाले आहे त्यानुसार फेरफार घेण्यात आला आहे.