Ferfar #1281 · हिंगणी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- आर बी पाटकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे हिंगणी बु येथील गट नंबर 105 व 107 चे खातेदार प्रकाश जानकीलाल सोमाणी यांनी सादर केलेले एच.डी.एफ. सी. बँक शाखा अकोलायांचे गहाणखत क्रमांक 3484-2026 ,दिनांक 1/10/2026 नुसार खातेदार प्रकाश जानकीलाल सोमाणी यांचे शेतीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गांधीग्राम चा रक्कम रुपये 3593983 चा बोजा निर्माण करणेबाबत पत्र प्राप्त झाले आहे त्यानुसार फेरफार घेण्यात आला आहे.