सातबारा Watch

← हिंगणी बु

Ferfar #1282 · हिंगणी बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
174, 218
Talathi
आर बी पाटकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे हिंगणी बु येथील खाते क्रमांक 460 नुसार वैष्णवी विकासराव दातकर निवृत्ती विकासराव दातकर सहदेवराव व वेणुताई दातकर उन्नत विकासराव दातकर सहदेवराव व वेणुताई दातकर वेणुताई सहदेवराव दातकर ही नावे सामाईकांत अधिकार अभिलेखात आहे. अर्जदार निवृत्ती विकासराव दातकर यांनी अर्ज दिला की त्यांचे वडील विकास सहदेवराव दातकर यांचे मृत्यु नंतर वारस नोंद घेण्यात आली त्यावेळी चुकीने-नजरचुकीने निवृत्ती विकासराव दातकर व उन्नत विकासराव दातकर हे 18 वर्षापेक्षा लहान असल्याने त्यांचे नावासमोर सहदेवराव व वेणुताई दातकर हे अ. पा. क. म्हणून आहे,आज रोजी निवृत्ती विकासराव दातकर व उन्नत विकासराव दातकर हे 18 वर्षापेक्षा मोठे झाले असून त्यांनी अनुक्रमे नोएल इंग्लीश स्कूल व अकोला आर्ट्स कोमर्स व सायन्स कॉलेज ची शाळेची टी. सी. जोडली आहे. अर्जदार यांनी सादर केलेला फेरफार क्रमांक 669 नुसार वारसांची नावे असून मा.मंडळ अधिकारी दहीहांडा यांनी दिलेल्या सूचनेनुसार फेरफार क्रमांक 669 नुसार व खाते क्रमांक 811 मध्ये वैष्णवी विकासराव दातकर,निवृत्ती विकासराव दातकर,उन्नत विकासराव दातकर,वेणुताई सहदेवराव दातकर ही सामाईकांत गट नंबर 218करिता क्षेत्र 5.66 हे.आर व गट नंबर 174करिता क्षेत्र 0.41हे.आर करिता सामाईकांत घेण्यात येत असून सहमत असल्यास मंजुरातीस्तव सादर.