Ferfar #1386 · वडद खु
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- एस एस देशपांडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी दहीहांडा, अकोला-2
लिहून देणार : मो इद्रीस अ मुतलीब रा. वडद खु यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 1165 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी दहीहांडा यांचेकडील पत्र क्रमांक 1165 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.