Ferfar #952 · कासली बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- रविंद्र आ. दराडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी लि., कासली बु.ता.जि.अकोला
लिहुन देणार : डिगांबर वासुदेव काळमेघ रा. कासली बु यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.82 वर रक्कम रुपये 195000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.