Ferfar #14494 · कौलखेड
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/2/अ/10
- Talathi
- शिवाणी संतोषराव सोळंके
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, अकोला
लिहुन देणार : अक्षय पांडुरंग पालखडे , उमाकांत पांडुरंग पालखडे , रूख्मीणी पांडुरंग पालखडे रा. कौलखेड गट नंबर/ सर्वे नंबर 24/2/अ/10 यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4905 दिनांक 06/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय पांडुरंग पालखडे ,उमाकांत पांडुरंग पालखडे ,रूख्मीणी पांडुरंग पालखडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 06/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.