सातबारा Watch

← कौलखेड

Ferfar #14501 · कौलखेड

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
19/44
Talathi
शिवाणी संतोषराव सोळंके
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार :-वैभव सहदेव देऊळकर व स्वाती वैभव देऊळकर यांचा मौजे कौलखेड येथील सर्वे नं 19/44 वरील "पद्मा रेसिडेन्सी " या नावाने बांधलेल्या इमारत मधील तिसऱ्या मजल्याचा गाळा नं .सी-2 बांधकाम क्षेत्रफळ 400.79 चौ.फुट . सुपर बिल्ट अप एरिया 601.18 चौ.फुट .,293.00 चौ.फुट.जागेतील अविभाजित हिस्सा यांनी. लिहून घेणार :-किशोर मुरलीधर पटांगे मौजे कौलखेड येथील सर्वे नं 19/44 वरील "पद्मा रेसिडेन्सी " या नावाने बांधलेल्या इमारत मधील तिसऱ्या मजल्याचा गाळा नं .सी-2 बांधकाम क्षेत्रफळ 400.79 चौ.फुट . सुपर बिल्ट अप एरिया 601.18 चौ.फुट .,293.00 चौ.फुट.जागेतील अविभाजित हिस्सा दुय्यम निबंधक अकोला -3 दस्त क्र.5214/2026 दि.17/09/2026 रक्कम 1450000/- रुपये .