सातबारा Watch

← कौलखेड

Ferfar #14503 · कौलखेड

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
22/1/अ/ड/15
Talathi
शिवाणी संतोषराव सोळंके
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : श्रीकृष्ण विठ्ठलराव कोगदे रा. कौलखेड यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5003-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600129.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1/अ/ड/15 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकृष्ण विठ्ठलराव कोगदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600129.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.