सातबारा Watch

← अंबिकापुर

Ferfar #1154 · अंबिकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
100/3
Talathi
माणिक दौलत तायडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : एक्सिस बँक, अकोला लिहून घेणार : सोनल रामदास गावंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 100/3 तपशिल : दिनांक 08/11/2024 रोजी अक्ससी बँक ली चा सोनल रामदास गावंडे   यांच्या नावे र.रु. 4550000/- कर्ज. - 1108 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक अकोला 1 यांचे REALEASE DEED दस्त क्रमांक 5272 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.