सातबारा Watch

← आपातापा

Ferfar #973 · आपातापा

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
AMOL DILIP RATHOD
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी आपातापा 1019 लिहून घेणार : वाल्मिक पुंजाजी बोपटे यांनी सर्व्हे क्रमांक 40 वर सेवा सह सोसा आपातापा कडुन कर्ज रु.30000/- फेरफार क्रमांका 367 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र कर जा क्र /12/आपा/1019 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.