सातबारा Watch

← घुसर भाग 1

Ferfar #2712 · घुसर भाग 1

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
403
Talathi
एस पी गावंडे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : वि कर्यकारि सोसा घुसर लिहून घेणार : सुरेश नागोराव कांगटे यांनी सर्व्हे क्रमांक : 403 तपशिल : वि कार्य सोसा लि घुसर कडुन कर्ज रु.48000/-सुरेश नागोराव - 1035 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.