Ferfar #3926 · घुसर भाग 2
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 601
- Talathi
- आर एच घुगे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : दि अकोला मध्य सह बॅक
लिहून घेणार :ज्योतीराम बंसी इंगळे तर्फे सुनिल ज्योतीराम इंगळे
गट नंबर/ सर्वे नंबर 601 वरील दि अकोला मध्य सह बॅक यांचेकडून दिनांक 07/05/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 36000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.