सातबारा Watch

← मजलापुर

Ferfar #2655 · मजलापुर

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
367, 371
Talathi
धनश्री गोपाल तराळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : रुपाली सोनल गावंडे ,सोनल रामदास गावंडे रा. मजलापुर यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5273-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367, 371 क्षेत्र 2.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली सोनल गावंडे ,सोनल रामदास गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.