सातबारा Watch

← मजलापुर

Ferfar #2656 · मजलापुर

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
धनश्री गोपाल तराळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस-59/मजलापुर/05/2024-25 आदेश दिनांक : 19/12/2025 मा अपर जिल्‍हाधिकारी अकोला यांचे आदेश आरटीएस-59/मजलापुर/05/2024-25 Eqjcourts No.2024-00103. पारित दि. 19/12/2025 नुसार मौजे मजलापुर गट क्रमांक 70 मधिल रमा वसंत जंजाळ क्षेत्र 0.10 हेआर यांचे नाव कमी करुन चंद्रकला लक्ष्‍मण इंगळे यांचे नाव अधिकार अभिलेखात कायम करण्‍यात आले. आदेश दप्‍तरी दाखल असे.