सातबारा Watch

← सांगळुद बु

Ferfar #3111 · सांगळुद बु

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
हिम्मत मधुकर चव्हाण
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी लि.सांगळूद, लिहून देणार : ऋषीकेश गजानन मंडासे रा. सांगळुद बु यांनी रक्कम रुपये 842000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 346 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी लि.सांगळूद यांचेकडील पत्र क्रमांक 27/2026 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 842000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.