सातबारा Watch

← पळसो बु

Ferfar #1855 · पळसो बु

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
59/1
Talathi
गणेश रामचंद्र मोरे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र पळसो बु लिहून घेणार : राधाबाई धनुजी गवई गट नंबर/ सर्वे नंबर 59/1 वरील बँक ऑफ महाराष्ट्र पळसो बु यांचेकडून दिनांक 11/07/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 99000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक बँक ऑफ महाराष्ट्र पळसो बु यांचेकडील पत्र दिनांक १७/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.