सातबारा Watch

← जलालपुर

Ferfar #679 · जलालपुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
22/3
Talathi
अरविंद दत्‍तुजी घोगरे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 प्रपत्र ६ नुसार राष्ट्रीय कृषी विकास योजना/म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत निवड झालेल्या लाभर्थ्यास द्यावयाच्या कार्यारंभ मंजुरी आदेश जा.क्र./शेततळे ८३०१/४१३/१० कार्यालय, तालुका कृषी अधिकारी अकोला दिनांक २०/०४/२०१० नुसार शोभा सुभाष धोत्रे यांना शेततळे परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शेततळ्याची नोंद घेण्यात आली.