सातबारा Watch

← पैलपाडा

Ferfar #1234 · पैलपाडा

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
130/2
Talathi
अंजली विवेक इंगोले
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : युनिअन बैंक ऑफ इंडिया, अकोला-2 लिहून देणार : संजीव बाबुराव देशमुख रा. पैलपाडा यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनिअन बैंक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 120 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.