सातबारा Watch

← दाळंबी

Ferfar #1380 · दाळंबी

अकोला, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
141/11
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/09/2023# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 1) लिहुन देणार:- रघुनाथ हिरामंणजी भोरे व संगीता रघुनाथ भोरे रा. दाळंबी(खाता क्रमांक218) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141/11, बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : माला रमेश तांबे , (खाता क्रमांक :-516)गट/सर्व्हे क्रमांक 141/11 बिगरशेती क्षेत्र 1.17 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोला-3 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ३०१३ दिनांक 04/०७/२०१३ प्रमाणे रक्कम रुपये१३६०००/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2) रघुनाथ हिरामंणजी भोरे रा. दाळंबी(खाता क्रमांक218) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141/11, बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0037 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जगन्नाथ किसन तांबे , (खाता क्रमांक :-516)गट/सर्व्हे क्रमांक 141/11 बिगरशेती क्षेत्र 1.0037 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4982 दिनांक 13/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 623000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.