सातबारा Watch

← टाकळी पोटे

Ferfar #936 · टाकळी पोटे

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
अश्विन संतोष ढोले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मोजे टाकळी पोटे येथील खातेदार केशव वासुदेव पोटे यांनी गट नंबर 11 बोरवेल नोंदीसाठी अर्ज प्रतिज्ञालेख केला. शेतामध्ये जाऊन मोका पाहणी केले असता बोरवेल खोदलेली असता त्याला पाणी लागलेले आहे. करिता सदर बोरवेलची नोंद सातबारावर "केशव वासुदेव पोटे एक बोअरवेल" अशी नोंद करण्यात आली आहे.