Ferfar #2731 · बाभुळगाव
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- सिध्दार्थ दिलीप खंडारे
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएमई शाखा अकोला
लिहुन देणार : भरतकुमार जगदिशप्रसाद बाछुका रा. बाभुळगाव यांनी दुय्यम निबंधक बाळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 419/2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 89000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरतकुमार जगदिशप्रसाद बाछुका यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 154 दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 89000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.