Ferfar #4869 · बोरगावं मंजु भाग 4
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/4
- Talathi
- पी एन गायवाडे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अर्जदार :देवानंद नथुजी शेंडे रा.बोरगावमंजू यांनी दिलेल्या अर्जानुसार व प्रत्यक्ष मोका पाहणी नुसार मौजा बोरगावमंजू भाग-4 येथिल सर्वे न.89/4 क्षेत्र 1.06 मध्ये बोअरवेल01 अशी नोंद करण्याकरीता फेरफार घेण्यात आला.