सातबारा Watch

← डाबकी

Ferfar #2942 · डाबकी

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
श्रीहरी लक्ष्मणराव झामरे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी लि.भौरद लिहून देणार : अमोल विष्णु जानोरकार रा. डाबकी यांनी रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील दि.12/10/2026 रोजीचे पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.