सातबारा Watch

← डाबकी

Ferfar #2943 · डाबकी

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
श्रीहरी लक्ष्मणराव झामरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी लि.भौरद, लिहून देणार : विष्णु श्रीराम जानोकार रा. डाबकी यांनी रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी लि.भौरद यांचेकडील दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.