Ferfar #3779 · नायगाव
अकोला, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रामाक्र.राटीएस-६४/नायगाव/२०/२०२६-२७
आदेश दिनांक : 29/10/2026
ज्याअर्थी, प्रस्तुत प्रकरण अर्जदार, ग्राम महसुल अधिकारी, मौजे, नायगांव, ता. जि. अकोला यांनी दाखल केले. अर्जदार यानी मौजे, नायगांव येथील ODC अहवाल क्र. 28 निरंक करण्याकरिता गट क्र. 16/2 मधील खाते क्र. 3667, 3874 गट क्रं. 19/1 मधील खाते क्र. 3805, 3924 चे खाता एकत्रीकरण करणेकरिता आदेशाची आवश्यकता आहे, सदर गट क्र. 16/2 खाते क्र. 3667, 3874 मधील खाते क्र. फरनाज परवीन अन्सार अहेमद, गट क्रं. 19/1 मधील खाते क्र. 3805, 3924 मोहम्मद अजीज मोहम्मद हफीज या एकाच व्यक्तीचे अनेक खाते तयार झालेले आहे, करिता सदरहू अहवाल निरंक करणेकरिता आदेशाची आवश्यकता आहे, असे प्रस्तावात नमुद केले आहे.
त्याअर्थी, प्रकरणात दाखल दस्तऐवज, ग्राम महसूल अधिकारी नायगांव यांच्या दाखल केलेल्या प्रस्तावानुसार वि तहसिलदार, अकोला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४८, १४९, १५०, १५० (२) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अधिकार अभिलेख आणि नोंदवहया नियम (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) १९७१ च्या ३,५,६, व ७ नियमानुसार आदेशानुसार अधिकार अभिलेखात दुरुस्ती केली.