सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16419 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
39/15
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कौलखेड अकोला गहाणखत लिहुन देणार : उज्ज्वला पुंडलीकराव गव्हाळे (लग्ना पुर्वीचे नाव) उज्ज्वला सुनील पटके (लग्ना नंतरचे नाव) ,सुनील बाबूलालजी पटके रा. उमरखेड यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5025-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/15 क्षेत्र 1.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्ज्वला पुंडलीकराव गव्हाळे (लग्ना पुर्वीचे नाव) उज्ज्वला सुनील पटके (लग्ना नंतरचे नाव) ,सुनील बाबूलालजी पटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.