सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16422 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
8/6/12
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 1 बोजा कमी करणे लिहून देणार : युनियंन बँक ऑफ इंडिया शाखा जठारपेठ अकोला लिहून घेणार : अरुणकुमार गोपाळसा धोपटे रा अकोला यांनीमौजे उमरखेड येथील सर्व्हे क्रमांक 8/6 प्लॉट 12 तपशिल : दिनांक 15/4/2019 रोजी : कार्पोरेशन बँक अकोला चा अरुणकुमार गोपाळसा धोपटे यांच्या नावे रु 7,25,000/- कर्ज. – 10571 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत 7,25,000यांचे पत्र क्रं No. BR/ADV/Note/15-2025 दि 03 /01/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला 7,25,000/ रुपये बोजा कमी करण्यात येत आहे 2 खरेदी लिहुन घेणार : विपुल संजय धनोकार रा कासारखेड ता बाळापूर जी अकोला लिहून देणार:- अरुणकुमार गोपाळसा धोपटे रा राघोबा देवी सहकारी गृह निर्माण संथा वार्ड क्रं 10 कोटनाका उरण रायगड मौजे उमरखेड येथील सर्वे क्र 8/6 प्लॉट क्र 12 मधील " रे.के.2/2/66-67 नि ता 21/11/1966 “प्रभा अपार्टमेंट” दुसरा माळा गाळा क्रं एस -3 क्षेत्र 42 चौमी अवि हिस्सा त्यांनी दिनांक11/10/2026 रोजी 1335000 रुपयास खरेदी करून दिले सह दुय्यम निबंधक अकोला 2 नोंदणी क्र 4857 खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले