Ferfar #16424 · उमरखेड
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/5
- Talathi
- आर व्ही देशमुख
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बक्षीस पत्र
लीहुन घेणार :-अमोल प्रभुदास सोनुने रा. प्रतीक नगर हातगाव ता मुर्तीजापुर जि.अकोला
लीहुन देणार :- उषा प्रभुदास सोनुने रा. पंचवटी स्टेशन विभाग मुर्तीजापुर जि.अकोला
यांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 8/1 रे.के.न. 8/2/1963-64 निकाल तारीख 12/04/1965 मधील प्लॉट क्र 5 वरील “ समर्पण अपार्टमेंट " यातील तळ मजला गाळा क्र जी 2 बांधकाम क्षेत्र 55.57 चौमी अवि हिस्सा दिनांक 03/10/2026 रोजी 0 रुपयास दुय्यम निबंधक अकोला करुन दिले 2 नोंदणी क्र 4752प्रमाणे बक्षीस पत्र दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले