सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16428 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
37/3/1/क
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 खरेदी लिहून घेणार :- गजानन सखाराम अघळते रा. उगवा अकोला ता जी अकोला लिहून देणार :- ऋषिकेश कनसट्रकशन अकोला तर्फे भागीदार १.ऋषिकेश सुधाकर तराळे २.सुधाकर देविदास तराळे रा.जठारपेठ अकोला ता जी अकोला यांनी मौजे उमरखेड मौजे उमरखेड येथील सर्वे क्र 37/3 प्लॉट क्र 1 क मधील “आराध्य हाईट “ रे.के. न. 31/2/1967 -68 नि ता 30/01/1970 “ दुसरा मजला गाळा क्र.203 कार्पेट एरिया क्षेत्र 60.90 चौ.मी.व जागेतील 26.61 चौ.मी.अविभाज्य हिस्सा त्यांनी दिनांक 29/08/2025 रोजी 3300000 रुपयास खरेदी दिले नोंदणी क्र 4324 सह दुय्यम निबंधक अकोला 2 प्रमाणे खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.