सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16433 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1/1/ब
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जे.एम. फाइनेंशियल होम लोन्स लिमिटेड शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : किशोर सदानंद नवलकर रा. उमरखेड यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5002-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1092880.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/1/ब क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर सदानंद नवलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1092880.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.