सातबारा Watch

← उमरखेड

Ferfar #16438 · उमरखेड

अकोला, अकोला · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/6/12
Talathi
आर व्‍ही देशमुख
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड लिहुन घेणार : स्वप्नील विलास राऊत रा शासकीय दूध डेअरी मागे शात्री नगर अकोला ता जि अकोला लिहुन देणार : विशाल विलास राऊत रा शासकीय दूध डेअरी मागे शात्री नगर अकोला ता जि अकोला मौजे उमरखेड येथील सर्व्हे क्र 8/6 प्लॉट न.12 " प्रभा अपार्टमेंट" मधील पहीला माळा गाळा क्र 1 क्षेत्र 63.84 चौ मी अवि हिस्सा चे रामाक्र 02/02/66-67 मधील पहीला माळा गाळा क्र 1 क्षेत्र 63.84 चौ मी आपला सामाईकातील ½ हिस्सा हक्कसोडलेख नोंदणी क्र 5563 दिनांक 08/10/2026 दुय्यम निंबधक अकोला 3 रोजी नोंदनिकृत दस्त करुन दिले . सदर हक्क सोडल्याचे दस्ताऐवजाप्रमाणे घेणा-याचे नाव यांचे नावे दाखल केले