Ferfar #7954 · गुडधी
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/4/10
- Talathi
- एस.जी. अटल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
व्यवहार :- खरेदी
लिहून देणार :- दिनेश विजय दशपुते रा मोठी उमरी अकोला यांनी आपल्या मालकीचे मौजे गुडधी येथील गट न 65/4 प्लॉट न 10 वर बांधलेल मातृ गजानन मधील चौथ्या मजला वरील गाळा क्रमांक टी 418 बांधकाम क्षेत्र बांधकाम क्षेत्र 75-563 चौमी व जागेतील 25-502 चौमी चा अविभाज्य हिस्सा हा त्यांनी
लिहून घेणार :- गायत्री ज्ञानेश्वर इंगळे व ज्ञानेश्वर गजानन इंगळे यांनी दस्त क्र 3783 दिनांक 17/07/2०26 रोजी 29,30,000/- रुपयास खरेदी केला