सातबारा Watch

← उमरी प्रगणे अकोला

Ferfar #17398 · उमरी प्रगणे अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
123/10
Talathi
अर्चना विकासराव पाटील
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : आई डि बी आई बैक शाखा अकोला लिहून घेणार : अतुल कृष्णृराव बेंडे रा.अकोला यांनी आई डि बी आई बैक शाखा अकोला याज कडुन 12,00,000 रुपयास कर्ज घेऊन गहान दिले अतुल कृष्णृराव बेंडे - 12847 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref.No.Ako/511/2026-15 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.