सातबारा Watch

← उमरी प्रगणे अकोला

Ferfar #17403 · उमरी प्रगणे अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
53/अ/32/A
Talathi
अर्चना विकासराव पाटील
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 घोषणापत्र ( DEED OF DECLARATION ) मॉ महाकाली वेन्चर्स तर्फे प्रोप्रायटर (म) दिपक नरेन्द्रभाई परमार रा. अकोला यांनी मौजे उमरी प्रगणे अकोला सर्व्हे नंबर 53/अ प्लॉ‍ट क्र 32/A यातील क्षेत्र 194 चौ मिटर प्लॉट मध्ये "मृदगंध" अपार्टमेंन्ट मधील गाळे खालील प्रमाणे पहीला मजला गाळा क्र 500 बांधकाम क्षेत्र 1500 चौफुट जागेतील 48.5 चौमी अवि हिस्सा दुसरा मजला गाळा क्र 501 बांधकाम क्षेत्र 1500 चौफुट जागेतील 48.5 चौमी अवि हिस्सा तिसरा मजला गाळा क्र 502 बांधकाम क्षेत्र 1500 चौफुट जागेतील 48.5 चौमी अवि हिस्सा चौथा मजला गाळा क्र 503 बांधकाम क्षेत्र 1300 चौफुट जागेतील 48.5 चौमी अवि हिस्सा वरील प्रमाणे फ्लॅटचे चे घोषणपत्र दुयम निबंधक 2 दिनांक :- 25/04/2026 रोजी रजिष्ट्रर दस्त क्र. 2113 प्रमाणे नोंदल्यानुसार फेरफार घेण्यात आला.