सातबारा Watch

← उमरी प्रगणे अकोला

Ferfar #17410 · उमरी प्रगणे अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50/1/अ/185
Talathi
अर्चना विकासराव पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खरेदी लिहुन घेणार ः 1.मोनिका अनिल गिऱ्हे 2. राज अनिल गिऱ्हे रा. जवाहर नगर अकोला लिहुन देणार ः गजानन मोतीराम ठाकरे रा खडकी ता जि अकोला मौजे उमरी प्र अकोला येथील सर्वे क्र 50/1 प्लॉट क्र 185 मधील “ ओंकार अपार्टमेंट ” मधील तळ मजला फ्लॅट नं जी बिल्डअप क्षेत्र 51.28 चौ.मिटर जागेतील 18.88 चौ मिटर अविभाजित हिश्यासह खरेदी दस्त क्र 4969/2026 दि 18/10/2016 रु 2121669/- विक्री केला दुयम निबंधक अकोला 2 प्रमाणे