Ferfar #3177 · सुकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/3
- Talathi
- विनोद नामदेव अंभोरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ
आदेश दिनांक : 10/02/2026
अर्जदार -: प्रमिला संतोष शिंदे रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 2/3 मधील भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ. मी. खुली गुंठेवारी जागा महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व मा. तहसिलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश क्रमांक कक्ष/प्रस्तु-3/कावि-3967/2026 दि. 12/10/2026 तसेच म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 106/2026 दि. 18/06/2026 आदेशाप्रमाणे प्रमिला संतोष शिंदे रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 2/3 मधील भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ. मी. चौ. मी. गुंठेवारी जागेवर एकरकमी रुपांतरण अधिमुल्य रक्कम रुपये 310/-.
1. खरेदी1. खरेदी
लिहुन घेणार -: जयश्री सुरेश बांगडे रा. अकोला
लिहुन देणार :- कृष्णा शिवराम मेहरे रा. अकोला रा अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 2/3 मधील भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ.मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 4724 दि. 18/08/1999 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.
2. खरेदी
लिहुन घेणार -: प्रफुल प्रभाकरराव फाटे रा. अकोला
लिहुन देणार :- जयश्री सुरेश बांगडे रा. अकोला रा अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 2/3 मधील भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ.मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 297 दि. 20/01/2014 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.
3.
लिहुन घेणार -: अमित अनिल मुंजे रा. अकोला
लिहुन देणार :- प्रफुल प्रभाकरराव फाटे रा. अकोला रा अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 2/3 मधील भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ.मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 3450 दि. 13/06/2014 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.
4. खरेदी
लिहुन घेणार -: प्रमिला संतोष शिंदे रा. अकोला
लिहुन देणार :- अमित अनिल मुंजे रा. अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 2/3 मधील भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ. मि. ची गुंठेवारी जागा. तसेच महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रमांक कक्ष/प्रस्तु-3/कावि-3967/2026 दि. 12/10/2026 प्रमिला संतोष शिंदे रा. अकोला यांचा भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ. मि. प्रमाणे त्याची नोंद 7/12 वर घेण्याकरीता आदेशाने फेरफार घेण्यात आला.