Ferfar #3179 · सुकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/1
- Talathi
- विनोद नामदेव अंभोरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ
आदेश दिनांक : 10/02/2026
1 अर्जदार -: आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 1/1 मधील भुखंड क्रमांक 18 क्षेत्र 183.64 चौ. मी. खुली गुंठेवारी जागा महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व मा. तहसिलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश क्रमांक कक्ष/प्रस्तु-2/कावि-1884/2026 दि. 11/09/2026 तसेच म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 574/2023-24 दि. 02/09/2026 आदेशाप्रमाणे आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 1/1 मधील भुखंड क्रमांक 18 क्षेत्र 183.64 चौ. मी. चौ. मी. गुंठेवारी जागेवर एकरकमी रुपांतरण अधिमुल्य रक्कम रुपये 710/-.
1. खरेदी1. खरेदी
लिहुन घेणार -: फातमाबी महमुद खान, मुमताज परवीन साहेब खान, आयशा सुलताना अब्दुल करीम रा. अकोला
लिहुन देणार :- सुर्यकांत दिगांबर भिरड व ईतर 7 जण रा. अकोला रा अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 1/1 मधील भुखंड क्रमांक 18 क्षेत्र 183.64 चौ.मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 831 दि. 01/12/1992 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.
2. खरेदी
लिहुन घेणार -: आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला
लिहुन देणार :- फातमाबी महमुद खान, मुमताज परवीन साहेब खान, आयशा सुलताना अब्दुल करीम रा. अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 1/1 मधील भुखंड क्रमांक 18 क्षेत्र 183.64 चौ. मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 1213 दि. 13/04/1993 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले. तसेच महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रमांक 574/2023-24 दि. 02/09/2026 आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांचा भुखंड क्रमांक 18 क्षेत्र 183.64 चौ. मि. प्रमाणे त्याची नोंद 7/12 वर घेण्याकरीता आदेशाने फेरफार घेण्यात आला.
2 अर्जदार -: आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 1/1 मधील भुखंड क्रमांक 21 क्षेत्र 153.90 चौ. मी. खुली गुंठेवारी जागा महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व मा. तहसिलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश क्रमांक कक्ष/प्रस्तु-2/कावि-1886/2026 दि. 11/09/2026 तसेच म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 572/2023-24 दि. 25/08/2026 आदेशाप्रमाणे आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 1/1 मधील भुखंड क्रमांक 21 क्षेत्र 153.90 चौ. मी. चौ. मी. गुंठेवारी जागेवर एकरकमी रुपांतरण अधिमुल्य रक्कम रुपये 1440/-.
1. खरेदी1. खरेदी
लिहुन घेणार -: फातमाबी महमुद खान, मुमताज परवीन साहेब खान, आयशा सुलताना अब्दुल करीम रा. अकोला
लिहुन देणार :- सुर्यकांत दिगांबर भिरड व ईतर 7 जण रा. अकोला रा अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 1/1 मधील भुखंड क्रमांक 21 क्षेत्र 153.90 चौ.मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 831 दि. 01/12/1992 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.
2. खरेदी
लिहुन घेणार -: आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला
लिहुन देणार :- फातमाबी महमुद खान, मुमताज परवीन साहेब खान, आयशा सुलताना अब्दुल करीम रा. अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 1/1 मधील भुखंड क्रमांक 21 क्षेत्र 153.90 चौ. मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 1213 दि. 13/04/1993 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले. तसेच महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रमांक 572/2023-24 दि. 25/08/2026 आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांचा भुखंड क्रमांक 21 क्षेत्र 153.90 चौ. मि. प्रमाणे त्याची नोंद 7/12 वर घेण्याकरीता आदेशाने फेरफार घेण्यात आला.