Ferfar #9191 · तपलाबाद
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/2
- Talathi
- विनोद नामदेव अंभोरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खरेदी
लिहुण घेणार – सैय्यद नसीर सैय्यद जहीर रा. अकोला
लिहुण देणार खातेदार – मोहम्मद अलीखान कायम अलीखान रा. अकोला यांचे मौजे तपलाबाद येथील गट नं./सर्व्हे नं. 2/2 मधील क्षेत्र 185.87 चौ मी जागेवर “महेक अपार्टमेंट" या नावाची निवासी उपयोगाकरीता फ्लॅट बांधकाम केलेले अपार्टमेंट मधील द्स-या मजल्यावरील फ्लॅट क्र. एफ-7 बांधकाम क्षेत्रफळ सुपर बिल्टअप एरीया 28.54 चौ. मी. व संपुर्ण जागेतील 14.29 चौ. मी. अविभाजीत हक्कासह दुय्यम निबंधक अकोला 2 कडील नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक 4229 दिनांक 03/09/2026 रोजी रक्कम 600000/- रूपयास खरेदी खत करून दिले. करीता फेरफार घेण्यात आला.