सातबारा Watch

← अकोला

Ferfar #24722 · अकोला

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
95/1/88
Talathi
अभिजीत सुधिर गीरी
First seen
2d ago · closed 2026-10-31 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 व्यवहार :- हक्क सोडल्याचा लेख (बिना मोबदला) लिहुन घेणार :- देवानंद मधुकर मानतकर ,रा.रमेश नगर,डाबकी रोड,अकोला लिहुन देणार :-१. गजानन मधुकर मानतकर,रा.काळे नगर,डाबकी रोड,अकोला २. संजय मधुकर मानतकर ,रा.रमेश नगर,डाबकी रोड,अकोला ३. विजय मधुकर मानतकर ,रा.मांजरी खुर्द,हडपसर,पुणे ४. सौ.वैशाली रामेश्वर वारके रा.खारपखेडा,ता.जि.नागपुर ५. देवकाबाई मधुकर मानतकर,रा. रमेश नगर,डाबकी रोड,अकोला यांनी त्यांचा मौजे-अकोला येथील सामाईक हिस्सा असलेला गट.क्र.95/1 मधील रा.मा.क्र.एन.ए.पी-३४/अकोला/१९/२००२-०३ आदेश दिनांक-२६/१२/२००२ चे नुसार अकृषक करण्यात आलेला भूखंड क्र.88 ज्याचे क्षेत्र-192.00 चौ.मी आकार-7.70, असुन लिहुन देणार - क्र.१ ते ५ यांनी लिहुन घेणार- देवानंद मधुकर मानतकर,रा.रमेश नगर,डाबकी रोड,अकोला ,यांना सह दुय्यम निबंधक अकोला-1,ता.जि.अकोला,येथे दस्त क्र.4358 चे नुसार दिनांक-03/09/2021 रोजी बिना-मोबदला हक्क सोडुन दिला.