Ferfar #24728 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/अ/7
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन कॉ ऑपरेटीव्ह बँक लि अकोला मुख्यशाखा शाखाधिकारी महेश पुनमचंद कलंत्री
गहाणखत लिहुन देणार : नयना रविंद्र तेलकर ,रविंद्र मधुकरराव तेलकर रा. अकोला यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 4855-2026 दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/अ/7 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नयना रविंद्र तेलकर ,रविंद्र मधुकरराव तेलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.