Ferfar #24767 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/अ/43
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
प्रणव गोपाल खेतान -रा. अकोला(खाता क्रमांक25356) यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/अ/43, बिगरशेती क्षेत्र 2.1000 आर.चौ.मी पैकी त्यांचा हिस्सा बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
यतीन किरण शहा , (खाता क्रमांक :-26416)गट/सर्व्हे क्रमांक 85/अ/43 बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी + 1.0500 आर.चौ.मी = 2.1000 आर.चौ.मी एकूण क्षेत्र
यांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1650 दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.