Ferfar #24772 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/1/46/अ
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 2d ago · closed 2026-10-31 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.रा.मा.क्र.-RTS-64/अकोला/166/2025-2026
आदेश दिनांक : 03/07/2026
मा.तहसीलदार अकोला यांचा आदेश क्र.रा.मा.क्र.-RTS-64/अकोला/166/2025-2026 आदेश पारित दिनांक:-03/07/2026 चे नुसार मौजे-अकोला येथील गट क्रमांक 80/1, प्लॉट क्रमांक 46/अ,क्षेत्र-104.00 चौ.मी मधील खातेदार भास्कर हरिभाऊ मिलटकर ऐवजी भास्कर हरिभाऊ निलटकर व विजय भास्करराव मिलटकर ऐवजी विजय भास्करराव निलटकर अशी नावात दुरुस्ती करण्यात आली. दिलेल्या आदेशानुसार फेरफार घेण्यात आला.