Ferfar #24803 · अकोला
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/4/39
- Talathi
- अभिजीत सुधिर गीरी
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवाजी कॉलेज अकोला
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वरी प्रल्हाद कळंब ,दिलीप भगवान गाडगे रा. अकोला यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5174-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1993500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/4/39 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वरी प्रल्हाद कळंब ,दिलीप भगवान गाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1993500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.