Ferfar #7534 · शिवर
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/4/5
- Talathi
- अमोल दिनकर बाहकर
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : दि अकोला अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि अकोला
लिहून घेणार : ओंकार नागनाथआप्पा झळके
गट नंबर/ सर्वे नंबर 2/4/5 वरील दि अकोला अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि अकोला यांचेकडून दिनांक 03/10/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोला-3 दस्त क्र. 3293 दि.24/07/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.