सातबारा Watch

← शिवर

Ferfar #7535 · शिवर

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
21/1/ब/3
Talathi
अमोल दिनकर बाहकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : दि विदर्भ प्रिमीयम को ऑप हाउसिंग सोसायटी लि नागपूर शाखा अकोला लिहून घेणार : संतोष नारायण राऊत गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/ब/3 वरील दि विदर्भ प्रिमीयम को ऑप हाउसिंग सोसायटी लि नागपूर शाखा अकोला यांचेकडून दिनांक 12/08/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोला २ दस्त क्र. 3587 दि. 25/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.