सातबारा Watch

← शिवर

Ferfar #7543 · शिवर

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1/1/84/85
Talathi
अमोल दिनकर बाहकर
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि. अकोला तर्फे राहुल बंडुजी गावंडे गहाणखत लिहुन देणार : दिपक सुरेश लांजुडकर ,विश्वास सुरेश लांजुडकर रा. शिवर यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5031-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/84/85 क्षेत्र 1.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक सुरेश लांजुडकर ,विश्वास सुरेश लांजुडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.