सातबारा Watch

← शिवर

Ferfar #7556 · शिवर

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
2/2/अ/8
Talathi
अमोल दिनकर बाहकर
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि विदर्भ प्रिमियर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., नागपुर शाखा - अकोला तर्फे शाखाधिकारी - विजय दामोधर वैरागडे गहाणखत लिहुन देणार : वंदना रविंद्र वानखडे ,हरिविजय हिम्मतराव देशमुख रा. शिवर यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 4993-2026 दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/2/अ/8 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना रविंद्र वानखडे ,हरिविजय हिम्मतराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.